वाहनं महाग

टाटा, हिरो, मारूती या कार उत्पादक कंपन्यांकडून येत्या काळात वाहनांचेही दर वाढवण्यात येणार आहेत.

काय महाग?

1 एप्रिलपासून महागणाऱ्या गोष्टींमध्ये सोनं-चांदीचे दागिने, किचन चिमनी, परदेशी खेळणी, सिगरेट यांचा समावेश आहे.

काय स्वस्त?

परिणामी मोबाईल फोन, कॅमेरा, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रीक कार, खेळणी, डायमंड ज्वेलरी यांच्या किमती कमी होतील.

करप्रणाली

1 एप्रिल 2023 पासून बऱ्याच गोष्टींवर अबकारी कर (Custom Duty) 5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आल्यामुळं त्यांचे दर कमी होणार आहेत.

अर्थसंकल्प

फेब्रुवारी महिन्यात देशाच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार नव्या आर्थिक वर्षात काही गोष्टींवरील कर वाढणार आहेत.

हिशोबाचं गणित

सर्वसामान्यांच्या खिशावर याचे थेट परिणाम होणार असून, दैनंदिन हिशोबाची गणितंही यामुळं बिघडणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story