कोका-कोलासुद्धा...

कोका-कोलासुद्धा व्हिनेगरप्रमाणेच काम करू शकते. पण ते 1 तासापेक्षा जास्त काळ सोडू नका. फक्त पॉटचे डाग काढून टाका.

टॉयलेट पॉटमध्ये...

तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि रात्रभर सोडा. किमान दोन कप व्हाईट व्हिनेगर वापरा.

उकळत्या पाण्यात लसूणाच्या...

दुसरे म्हणजे दुसरी पद्धत थोडा वेळ घेणारी आहे. एका भांड्यात एक कप पाणी उकळा. उकळत्या पाण्यात लसूणाच्या एक किंवा दोन पाकळ्या टाका.आणि ते पाणी कमोडमध्ये टाका.

लसणात अ‍ॅलिसिन..

सकाळी उठल्यावर कमोड किंवा पॅन फ्लश करा. लसणात अ‍ॅलिसिन नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे लसणाचा वास येतो. या घटकामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. जे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फायद्याचे आहे.

शौचालय स्वच्छ..

शौचालय स्वच्छ करण्यासाठी लसूण दोन प्रकारे वापरता येतो. लसणाची एक पाकळी रात्रभर कमोडमध्ये टाका. रात्री अशासाठी कारण, लसणाचा वापर अशा वेळी करायचा आहे जेव्हा कमोडचा कमीत कमी वापर केला जाईल.

लसणात अ‍ॅलिसिन...

लसणात अ‍ॅलिसिन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे लसणाचा वास येतो. या घटकामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. जे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फायद्याचे आहे.

लसून फायदेशीर ...

आरोग्यासाठी लसून फायदेशीर असते हे सर्वांना माहितच आहे. लसून जुनाट आजारांपासून सुटका असो. पण तुम्हाला माहित आहे का की लसणाचे बाथरूम स्वच्छ करण्याचे काय फायदे आहेत?

VIEW ALL

Read Next Story