'हे' फळ ट्रेनमध्ये नेण्यास मनाई! घेऊन गेलात तर पडाल संकटात

Tejashree Gaikwad
Mar 02,2025


ट्रेन आणि फ्लाइटने प्रवास करण्याचे काही नियम आहेत.


नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागतो आणि तुरुंगवासही होऊ शकतो.


आम्ही तुम्हाला अशा फळाबद्दल सांगणार आहोत जे ट्रेनमध्ये चुकूनही घेऊ जाऊ नये.


आम्ही तुम्हाला अशा फळाबद्दल सांगणार आहोत जे ट्रेनमध्ये चुकूनही घेऊ जाऊ नये.


ट्रेनमध्ये सुके नारळ नेण्यास बंदी आहे.


याचे कारण असे की, सुकलेल्या नारळाचा बाहेरील भाग ज्वलनशील मानला जातो.


यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते, त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.


या कारणास्तव, रेल्वेच्या आत विक्रेते सोललेले नारळ देखील विकतात.

VIEW ALL

Read Next Story