...म्हणून एक तरी मुलगी पाहिजे, व्हायरल व्हिडीओ चर्चेत

Soneshwar Patil
Jun 05,2025


अस म्हणतात की वडील आणि मुलीचे नाते हे जगातील सर्वात मौल्यवान नाते असते. वडिलांचे आयुष्य हे त्यांच्या मुलीमध्ये असते.


मुलींच्या बाबतीत देखील असेच आहे. कारण त्या कधीच आपल्या वडिलांना दु:खात पाहू शकत नाहीत.


याच्याशी संबंधीत एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडील कडक उन्हात सायकल चालवताना दिसत आहेत.


हे पाहून मागे बसलेली मुलगी वडिलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मागे छत्री घेऊन उभी आहे.


इतक्या लहान मुलीमध्ये इतकी समजूतदारपणा पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ लोक एकमेकांसोबत शेअर देखील करत आहेत.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर imranshah__official नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story