दिल्ली मेट्रो

या मेट्रोमध्ये आजकाल सुरू असलेल्या घडामोडींची झलक दिसत आहे. ज्यामध्ये एक जोडपे एकमेकांना किस करत आहे.

केरळ मेट्रो

या मेट्रोमध्ये लोक सोबत नारळ घेऊन प्रवास करताना दिसत आहेत.

गुजरात मेट्रो

गुजरातच्या मेट्रोमध्ये लोक ढोकळा हा आवडता नाश्ता दाखविण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रोमध्ये सर्वांच्या आवडत्या वडा-पावची विक्री होत असल्याचे दिसत आहे.

राजस्थान मेट्रो

या मेट्रोमध्ये वाळवंटातील रेती पसरलेली दिसत आहे आणि माणसांसोबत उंटदेखील प्रवास करत आहेत.

कोलकाता मेट्रो

या मेट्रोमध्ये एक व्यक्ती हातात मासे घेऊ विकताना दिसत आहे.

चेन्नई मेट्रो

या मेट्रोमध्ये रजनीकांतचे चाहते त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या पेहरावात दिसत आहेत.

नागपूर मेट्रो

नागूपर मेट्रो ही प्रसिद्ध संत्र्यांनी भरलेली दिसत आहे.

कोटा मेट्रो

कोटाच्या मेट्रोमध्ये अभ्यास करून वैतागलेले विद्यार्थी दिसत आहे.

यूपी मेट्रो

उत्तर प्रदेशच्या मेट्रोमध्ये लोक हत्यारे घेऊन प्रवास करताना दिसत आहेत.

कानपूर मेट्रो

कानपूर मेट्रोमध्ये पान-गुटख्याची विक्री केली जात आहे.

बंगळुरू मेट्रो

या मेट्रोमध्ये सूट-बूट घातलेले आयटी प्रोफेशनल्सची गर्दी दिसतय.

हैदराबाद मेट्रो

हैदराबाद नाव घेतलं की बिर्याणीची आठवण येते. मग काय या मेट्रोमध्ये बिर्याणीची झलक दाखविण्यात आली आहे.

कन्याकुमारी मेट्रो

पांरपरिक पद्धतीने साडी नेसलेली सुंदर तरुणी प्रवास करताना यात दिसतं आहे.

सूरत मेट्रो

सूरतच्या मेट्रोमध्ये हिरे आणि हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांची गर्दी यात दाखविण्यात आली आहे.

ओडिशा मेट्रो

ओडिशामधील संस्कृतीची झलक दाखवली आहे.

छत्तीसगढ मेट्रो

हातात बंदूक घेऊन, काळ्या कापडाने चेहरा झाकलेल्या नक्षलवाद्यांनी कब्जा म्हणजे छत्तीसगढची झलक यात दाखविण्यात आली आहे.

हरियाणा मेट्रो

हरियाणा म्हणजे खाप पंचायतचे लोक. त्याची झलक या मेट्रोमध्ये दाखविण्यात आली आहे.

काश्मीर मेट्रो

काश्मीर म्हणजे बर्फवृष्टी...हेच या मेट्रोमध्ये दाखविण्यात आलं आहे. लोक थंडीचे कपडे घालून मेट्रोचा प्रवास करत आहेत.

बिहार मेट्रो

खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये प्रसिद्ध लिट्टी या खाद्यपदार्थाची विक्री करताना दिसत आहे.

मुंबईचा वडापाव, गुजरातचे हिरे अन्...

शहरांतील मेट्रोप्रवासाची झलक त्याने दाखवली आहे. यामध्ये प्रत्येक राज्याची परंपरा, खाद्य, संस्कृती आणि विकास उत्तम प्रकारे दाखवण्यात आलाय.

VIEW ALL

Read Next Story