धीरेंद्र शास्त्रींचं लग्न

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री नेहमी आपल्या लग्नामुळे चर्चेत असतात.

Jul 11,2023

लग्नासंबंधी दिलं उत्तर

धीरेंद्र शास्त्री यांनी 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

शिवरंजनीशी करणार लग्न?

साध्वी शिवरंजनीशी लग्न करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या मनात असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं.

कोणाशी करणार लग्न?

धीरेंद्र शास्त्री यांना कोणाशी लग्न करणार? असंही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न करु असं सांगितलं.

घरात लग्नाची चर्चा?

बाबा बागेश्वर यांनी सध्या घरात लग्नाची कोणतीही चर्चा नसल्याची माहिती दिली आहे.

कधी करणार लग्न?

बाबा बागेश्वर यांनी जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा लग्न होईल असं सांगितलं आहे. दरम्यान मी कोणाशी लग्न करणार आहे यासंबंधी चर्चांना अर्थ नाही असंही ते म्हणाले.

जया किशोरीशी लग्नाच्या चर्चा

याआधी धीरेंद्र शास्त्री आणि जया किशोरी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

बाबा बागेश्वर करणार लग्न

लग्नाच्या प्रश्नांवर बागेश्वर बाबा यांनी याआधी आपण काही साधू नाही, जो लग्न करणार नाही. मी फक्त हनुमानाचा भक्त आहे असं उत्तर दिलं होतं.

आई-वडील सांगतील तेव्हा लग्न

आई-वडील सांगतील तेव्हा लग्न करणार असल्याचं बागेश्वर बाबा यांनी याआधीही स्पष्ट केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story