भारतातील सर्वात महागड्या शाळेत काय नाश्ता करतात मुलं? आराध्या, अबराम...

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

मुलाने चांगल्या शाळेत शिकावं म्हणून पालक जास्त फी द्यायलाही तयार असतात.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

देशातील सर्वात महागडी शाळा कोणती? तिथे कोणाची मुलं शिकतात? तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

यात धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेचा वरचा क्रमांक लागतो.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

या शाळेच्या कॅन्टीनची खूप चर्चा असते. जिथे 2 मोठे डायनिंग आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

येथे विद्यार्थ्यांना पौष्टीक जेवण मिळते. ज्यात चविष्ट नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा समावेश आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

येथे फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळते. जे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

इथल्या नाश्त्यामध्ये पोहे, फळे, सॅलड, गुजराती तसेच दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

भाजी, चपाती, डाळ, भात असे पौष्टीक पदार्थही दिल जातात.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

विद्यार्थ्यांना वातानुकुलित कॅन्टीन आहे. जिथे स्वच्छ पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध आहे.

Published by: Pravin Dabholkar | Oct 09, 2025

VIEW ALL

Read Next Story