CV आणि Resume मध्ये काय फरक असतो?

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

जॉबसाठी CV द्यायचा की Resume? दोघांमध्ये काय फरक असतो?

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

जेव्हा आपण नवीन जॉबसाठी अप्लाय करतात तर CVची गरज पडते

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

अशातच तुम्ही अनेकदा Resume शब्ददेखील ऐकला असेल

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

पण CV आणि Resume या दोन शब्दांमध्ये फरक असतो

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

CVचा फुलफॉर्म Curriculam Vitae असा असून यात तुमच्याबद्दल माहिती असते

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

Resumeमध्ये जास्त फोकस हा नोकरीसंदर्भातील माहिती असते. यात तुमचा अनुभव आणि स्कील्स असतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

CVचा वापर अॅकेडमिक रिसर्चसाठी केला जातो. तर Resumeचा वापर जॉबसाठी केला जातो

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

CV सतत बदल करण्याची गरज नाही. तर Resume नोकरीच्या आवश्यकतेनुसार बदलण्याची गरज असते

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

CVमध्ये खूप माहिती असते तर Resume कस्टमाइज आणि जॉबसाठीच असतो

Published by: Mansi kshirsagar | Sep 29, 2025

VIEW ALL

Read Next Story