भारतातील 'या' ठिकाणी राहतात उंचीने छोटी लोकं! आहे बुटक्यांसाठीचे पहिले विशेष गाव

Tejashree Gaikwad
May 16,2025


आसाममध्ये एक असं गाव आहे जिथे सगळे बुटकी लोक राहतात.


या गावाची लोकसंख्या सुमारे 70 एवढीच आहे.


या गावाचे नाव आहे 'अमर गाव'.


२०११ साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध रंगकर्मी पबित्र राभा यांनी 'अमर गाव' ची स्थापना केली.


बुटक्यांना समाजात सन्मानाने आणि आत्मसन्मानाने जगता यावे. अशी या गावाची संकल्पना आहे.


गावातील सर्व लोकांची उंची सुमारे ३.५ फूट आहे.


पबित्र राभा यांनी 2003 मध्ये 'डापोन' नावाचा थिएटर ग्रुप सुरू केला. 2008 पासून त्यांनी बुटक्यांना या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले, ज्यामुळे त्यांना समाजात एक नवीन ओळख मिळाली.

VIEW ALL

Read Next Story