हत्ती त्याच्या एवढ्या मोठ्या आकृती आणि हुशार बुद्धीमत्ता यासाठी ओळखला जातो.
हत्तीमध्ये इतकी ताकद असते की तो भरलेल्या ट्रकला देखील धक्का देऊन उलटा करू शकतो.
एका प्रौढ हत्तीचे वजन हे 3000 किलोपर्यंत असतं.
तर नुकत्याच जन्माला आलेल्या हत्तीचं वजन हे 90 ते 120 किलोच्या जवळपास असतं.
माहितीनुसार, सर्वसाधारपणे हत्तीचं वय हे 45-50 वर्ष असतं. तर आफ्रिकेच्या हत्तीचं सर्वसाधारपणे जिवनकाळ हा 60-70 वर्षांचा असतो.
हत्ती हा सामाजिक प्राणी आहे. जो कुटुंब किंवा माणसात राहतो. ते एकमेकांची काळजी घेतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)