ब्लँक चेकमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम भरता येते?

Oct 25,2024

ब्लँक चेक

ब्लँक चेक दिया है... हा असा डायलॉग अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकायला मिळाला असेल. पण, हाच ब्लँक चेक समोर आला की, त्यात नेमकी किती रक्कम भरायची, हाच प्रश्न अनेकांना पडतो.

रक्कम

प्रत्यक्षात कोणीही व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार ब्लँक चेकमध्ये रक्कम भरू शकतो.

रकमेची मर्यादा

चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातील रकमेची मर्यादा जाणूनच ही रक्कम नमूद करावी. खात्यातील रकमेपेक्षा जास्त पैसे चेकमध्ये भरल्यास तो बाऊंस होतो.

चुकीची माहिती

चेक न वटवला जाण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यातील चुकीची माहिती. कोणत्याही चेकवर तारीख नसल्यास व्यक्ती आपल्या सोयीनुसार ठराविक तारखेला चेक जमा करु शकतो.

चेकची वैधता

आरबीआयच्या नियमांनुसार तारीख लिहिल्यानंतर चेकची वैधता 3 महिने असते. एप्रिल 2012 पूर्वी ही वैधता 6 महिने इतकी होती.

आरबीआय

फसवणुकीच्या अनेक प्रकरणांच्या धर्तीवर आरबीआयनं ब्लँक चेकसंदर्भात अनेक नियम लागू केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story