हे संग्रहालय शौचालयाचा इतिहास दाखवते. येथे प्राचीन काळापासून ते आधूनिक शौचालयांची माहिती उपलब्ध आहे.
या संग्रहालयामध्ये इस्त्रोने मिळवलेले यश आणि अवकाश संशोधन यांचा इतिहास दर्शवते.
हा संग्रहालय भारतीय कापड उद्योगाचा समृद्ध इतिहास दर्शवतो. यामध्ये प्राचीन ते आधुनिक कपड्यांचा समावेश आहे.
देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे इंटरनॅशनल डॉल्स म्युझियममध्ये देशांतील बाहुल्यांचा मोठा संग्रह आहे.
भारतीय इतिहासाची आठवण करून देणारे संग्रहालयात जुने लोकोमोटिव्ह आणि बोगा पहायला मिळतात.
भारतीय राज्यांची नव्याने पारंपारिक ओळख दाखवणारे कठपुतली संग्रहालयात कठपुतली कला पहायला मिळते.
हे संग्रहालय मीठाचे उत्पादन आणि त्याचे ऐतिहासिक महत्व दर्शवते.
या संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि प्राचीन सायकलींचा संग्रह आहे.