देशाच्या इतिहासात 1857च्या स्वातंत्र्यसमराला खूप महत्त्व आहे. तिथूनच स्वातंत्र्यलढ्याची पाळंमुळं रुजवली गेली. ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmibai) यांची वेशभूषा करताना महाराष्ट्रीय पद्धतीची नऊवारी साडी व पारंपरिक दागिने गरजेचे आहेत. त्यासोबत एक तलवार आणि ढाल यांच्या साह्याने लढवय्या राणीची वेशभूषा पूर्ण करता येईल.

वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे हे भक्त असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला हा लूक देवू शकता.

बापूजींसारखं मुलांना तयार करा. त्यांना तुमचे विचार सांगा. अहिंसेच्या आधारे त्यांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं ते सांगा.त्यामुळे मुलांना आयुष्यात पुढे जाण्याची हिंमत मिळेल.

हम सभ भारतीय हे. हे ब्रिदवाक्य तर तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे यावर्षी तुम्ही तुमच्या मुलाला थोडा वेगळा लूक देऊ शकता.

लोकमान्य टिळकांच्या म्हणजेच बाळ गंगाधर टिळकांच्या या वेशभूषेतही तुमचे मूल प्रभावित होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही यावेळी तुमच्या मुलाला हा लूक देऊ शकता.

साधा सिंपल आणि आकर्षक असा पांढऱ्या ड्रेसमधील लूक तुम्ही झटपट करु शकता.

रखुमाई

रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी ती रुसून पंढरपूर मध्ये आली म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधत पंढरपूर मध्ये आले आणि ते पंढरपूरचेच झाले. त्यामुळे रखुमाई हा देखील तुमच्यासाठी एक खास ऑप्शन

श्रीकृष्ण अवतार

ही वेशभूषा प्रत्येक मुलाने अयुष्यात एकदा तरी केलीच असेल. त्यामुळे ही वेशभुषा तुम्ही अद्याप केली नसेल तर हा ऑप्शन देखील तुमच्यासाठी खास ठरु शकतो.

शिवरायांचा मावळा

शिवरायांचा मावळा जेव्हा समशेर उपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा त्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमीत्त हा लूक परफेक्ट असू शकतो.

असा बनवा सिंपल लूक

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला झटपट असा लूक बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला असं तयार करु शकता.

VIEW ALL

Read Next Story