'अमूल' घराघरात पोहोचवणारे, Amul Girl चे जनक कालवश

Mansi kshirsagar
Jun 22,2023


अटरली बटरली ही अमूलची जाहिरात सगळ्यांच्याच परिचयाची आहे


जाहिरीतीत दिसणारी 'अमूल गर्ल'चे कार्टून आज घरा घरात पोहचले आहे


अमूल गर्लचे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा याचे मंगळवारी मुंबईत निधन झाले


फ्रॉक घातलेली, चेहऱ्यावर खट्याळ भाव आणि हातात ब्रेडचा स्लाइस घेऊन उभ्या असणाऱ्या मुलीमुळं अमूल घराघरात पोहोचले


1966 साली डिकुन्हा यांच्या कल्पनेतून अमूल गर्लचा जन्म झाला


अमूलच्या अटरली बटरली या जाहिरातीसाठी त्यांनी अमूल गर्लच चित्र साकारले होते


अमूल आज भारतातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून नावारुपास आला आहे


अमूल गर्लच्या जाहिरातीमुळ अमूल ब्रँड हा मोठ्या उंचीवर पोहोचला आहे


डिकुन्हा यांनी लिहलेली अटरली बटरली डिलीशियस ही टॅगलाइन आजदेखील लोकप्रिय आहे

VIEW ALL

Read Next Story