भारतात कंडोम 5 ते 15 रुपयांपर्यंत मिळतात.


UAE मध्ये एका कंडोमची किंमत अंदाजे 96 रुपये इतकी आहे.


थायलंडमध्ये 36 रुपयांना एक कंडोम विकला जातो.


जपानमध्ये कंडोमची किंमत सुमारे 65 रुपये इतकी आहे.


ऑस्ट्रेलियात कंडोमची किंमत 38 रुपये ते 153 रुपयांपर्यंत आहे.


अमेरिकेत कंडोमच्या एका पाकिटाची किंमत 76 रुपये आहे. एका पाकिटात 3 कंडोम मिळतात.


चीनमध्ये 6 रुपये ते 240 रुपयांपर्यंतच्या किंमतीत कंडोम मिळतात.


पाकिस्तानमध्ये कंडोमच्या एका पाकिटाची किंमत 50 ते 150 रुपये आहे. एका पाकिटात 3 कंडोम असतात.

VIEW ALL

Read Next Story