डिमॅट अकाऊंट नॉमिनी

SEBI ने डिमॅट अकाऊंटसोबत नॉमिनीचे नाव देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे

फॉर्म 12BB

फॉर्म 12BB भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. पगारदार कर्मचाऱ्याला गुंतवणुकीवरील कर लाभ किंवा सवलतींचा दावा करण्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो.

हाय प्रीमियमसह LIC पॉलिसी

तुम्हाला हाय प्रीमियमसह एलआयसी पॉलिसीवर कर कपातीचा लाभ घ्यायचा असेल तर 31 मार्चपूर्वी सब्सक्राइब करावे लागेल

प्राप्तिकर परतावा (ITR)

FY20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 (AY21) साठी अपडेटेड ITR फाइल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.

पॅन-आधार लिंक करणे चुकवू नका

प्राप्तिकर विभागानुसार 31 मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाहीतर 1 एप्रिलपासून त्याचा काही उपयोग नाही.

VIEW ALL

Read Next Story