भारतातील कोणत्या किल्ल्याला म्हणतात कुंवारा?

Diksha Patil
Apr 06,2025


भारतातील अनेक किल्ले, मंदिरं तुम्ही पाहिले असतील ज्यांच्या वेगवेगळा इतिहास आहे.


तर अनेक लोकं आहेत ज्यांना अशा एका किल्ल्याविषयी माहित नाही ज्यांला कुंवारा किल्ला असं म्हणतात.


हा कुंवारा किल्ला राजस्थानच्या अरावलीच्या डोंगरावर स्थित आहे.


असं म्हटलं जातं की हा किल्ला 700 वर्ष जुना आहे. जवळपास 300 मीटरच्या उंचीवर हा किल्ला आहे. जो त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो.


या किल्लाला अलवर फोर्ट या नावानं देखील ओळखतात.


या किल्ल्याविषयी असं म्हटलं जातं की या किल्ल्यावर एकही युद्ध झालेलं नाही.

VIEW ALL

Read Next Story