भारतामध्ये अनेक कंपन्यांमध्ये जेवणासाठी कार्ड दिले जाते.
तर काही ठिकामी पैसे दिले जातात तर काही ठिकाणी मोफत जेवण असते.
व्हँटेज सर्कलच्या मते, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत जेवण मिळते.
ज्यामध्ये मोफत जेवण, सकाळचा नाष्टा आणि इतर गोष्टी कर्मचाऱ्यांना दिल्या जातात.
मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या कार्यालयांमध्ये मोफत जेवणाची सुविधा पुरवते.
जेवणासोबतच कर्मचाऱ्यांना सबसिडी देखील दिली जाते.