देशातील 'या' रुग्णालयांमध्ये मोफत किंवा कमी खर्चात उपचार

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

सत्य साई इंस्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्समध्ये मोफत इलाज होतो.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

हे बंगळुरचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

या रुग्णालयात वर्ल्ड क्लास सुविधा मिळतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

टाटा मेमोरियल रुग्णालयात कॅन्सरचा मोफत इलाज होतो.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

किडवाई मेमोरियल इंस्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्येदेखील मोफत उपचार होतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

रिजनल कॅन्सर सेंटर, तिरुवअनंतपुरम येथे देखील मोफत उपचार होतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

टाटा मेमोरियल हॉस्पिटल कोलकाता येथे मोफत उपचार होतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही तुम्ही मोफत उपचार करुन घेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

दिल्लीच्या सफरदजंग हॉस्पिटलमध्ये देखील मोफत उपचार होतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

कनॉट प्लेस येथील मनोहर लोहियामध्येदेखील मोफत उपचार होतात.

Published by: Pravin Dabholkar | May 05, 2024

VIEW ALL

Read Next Story