2035 मध्ये भारतात 5 व्यवसायांचा असेल बोलबाला; करोडो कमाईची संधी!

Pravin Dabholkar
Apr 14,2025


व्यवसाय सुरु करणे सोपे असते पण सुरु ठेवणे कठीण. भविष्यात कोणत्या गोष्टीची मागणी जास्त असेल, या गोष्टी व्यवसाय सुरु करण्याआधी तुम्हाला माहिती असायला हव्यात.


भविष्याच्या गरजा ओळखून व्यवसाय केलात तर चांगली कमाई कराल.


5 फ्यूचर बिझनेस आयडिया 2035 पर्यंत तुम्हाला चांगली कमाई करुन देतील.


आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, शेती अशा सर्व क्षेत्रात एआयची एन्ट्री झालीय.


भविष्यात तुम्ही एआय काऊन्सिलिंगचा व्यवसाय करुन चांगली कमाई करु शकता.


2030 पर्यंत ग्रीन एनर्जीवर आधारित व्यवसाय असतील. ईव्ही चार्जिंग स्टेशन, बॅटरी स्वॅपिंग, सोलर पॅनल अशा व्यवसायातून चांगली कमाई करु शकता.


भविष्यात मॉर्डन घराची मागणी वाढलेली असेल. 2 ते 10 लाख गुंतवून रेंटल बेसिस सेटअप उभारुन चांगली कमाई करु शकता.


स्ट्रेस, डिप्रेशन, लाइफस्टाइलसंबंधी रुग्ण वाढतायत. मेंटल हेल्थसंदर्भातील क्लिनिक उघडून चांगली कमाई करु शकता.


लोक ऑर्गेनिक आणि हेल्थी फूडकडे वळलेयत. याची शेती करुन तुम्ही चांगली कमाई कराल.

VIEW ALL

Read Next Story