G20 शिखर परिषद

यंदा G20 परिषद हि भारतात होणार असून या आठवड्यात राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित केली गेली आहे. परिषदेमध्ये कोण कोण विशेष निमंत्रित आहेत यावर एक नजर टाकूया

दिल्ली मधील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार आहे G20 परिषद

G20 शिखर परिषदेचे आयोजन करणारा देश इतर अनेक देश आणि संस्थांना आमंत्रित करतो जे या गटाचे सदस्य नाहीत.

शेख हसीना

बांग्लादेशच्या पंतप्रधान

अब्देल फताह अल सिसी

इजिप्तचे अध्यक्ष

मार्क रुट्टे

नेदरलँडचे पंतप्रधान

प्रविंद कुमार जुगनाथ

मॉरिशसचे पंतप्रधान

बोला अहमद टिनुबू

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष

ली सिएन लूंग

सिंगापूरचे पंतप्रधान

पेड्रो सांचेझ

स्पेनचे पंतप्रधान

शेख मोहम्मद बिन झायेद.

यूएईचे अध्यक्ष

सय्यद असद बिन तारिक अल सैद.

ओमानचे उपपंतप्रधान सय्यद असद बिन तारिक अल सैद.

VIEW ALL

Read Next Story