विचार 1

जग बदलायचं असेल आधी स्वत:ला बदला

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Sep 30,2023

विचार 2

विश्वास ठेवणे एक गूण आहे, अविश्वास दुर्बलतेची जननी आहे.

विचार 3

ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल, त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो.

विचार 4

व्यक्ती हा आपल्या विचारांनी घडणारा प्राणी आहे, तो जो विचार करतो तसाच तो बनतो

विचार 5

विश्वासाला नेहमी तर्काची जोड असलीच पाहिजे. जेव्हा विश्वास आंधळा होतो, तेव्हा तो मरतो

विचार 6

रघुपति राघव राजाराम.. पतित पावन सीताराम…

विचार 7

अहिंसेचे पुजारी, सत्याच्या वाटेवरुन चालणारे, ईमानदारीचे धडे देणारे… बापूजी…

विचार 8

खादी माझी शान आहे…कर्म ही माझी पूजा..माझे कर्म खरे आहे…आणि माझा देश माझा जीव आहे…

विचार 9

विनम्रतेने तुम्ही संपूर्ण जगाला बदलू शकता…

विचार 10

शक्ती ही शारीरिक क्षमतेने येत नाही तर एका अतूट इच्छा शक्तीने येते…

VIEW ALL

Read Next Story