महात्मा गांधींबद्दलच्या 'या' गोष्टी 90 टक्के लोकांना माहिती नसतील


2 ऑक्टोबरला देशात गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधी देशाचे महानायक होते. त्यांनी सत्य, अहिंसेवर चालण्याचा मंत्र दिला.


महात्मा गांधीनी सुरु केलेली नागरी हक्क चळवळ 12 देशांमध्ये पसरली.


महात्मा गांधींकडून प्रेरित होऊन Apple चे सीईओ स्टीव्ह जॉब्स गोल चष्मा घालतात.


महात्मा गांधींचे आंदोलन दडपण्यासाठी त्यांना 13 वेळा अटक करण्यात आली. यावेळी त्यांनी 17 वेळा मोठे उपोषण केले होते.


13 वर्षांचे असताना गांधीजींचे लग्न लावून देण्यात आले. पत्नी कस्तुरबा या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.


गांधीजींच्या आयुष्यात शुक्रवार खूप महत्वाचा ठरला.


गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला. भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले. गाधींजींचा मृत्यूदेखील शुक्रवारी झाला.


सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 6 जुलै 1944 रोजी रेडियो रंगून येथून गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले.

VIEW ALL

Read Next Story