सोन्याच्या दरांमध्ये घसरण; पाहा आजचे Gold Rates

Published by: Zee Team | Sep 28, 2023

नवी दिल्लीमध्ये दर

नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 59600 रुपये इतकी किंमत मोजावी लागली.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

मुंबईतील दर

मुंबईत सोन्याचे दर 59450 रुपये इतके असल्याचं पाहायला मिळालं. प्रती तोळ्यासाठी ही किंमत होती.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

प्रति तोळा दर

कोलकात्यामध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 59450 रुपये इतकी किंमत असल्याची बाब समोर आली.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

चेन्नईतील दर

28 सप्टेंबरला चेन्नईमध्ये सोन्याचे दर 59780 रुपये इतके होते.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

10 ग्रॅम सोन्यासाठी 59500

अहमदाबादमध्ये प्रती 10 ग्रॅम सोन्यासाठी 59500 रुपये इतकी किंमत मोजावी लागली. 24 कॅरेटसाठी हे दर होते.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

जयपूरमधील दर

तिथं जयपूरमध्ये सोन्याचे दर एका तोळ्यासाठी 59600 रुपये इतका होता.

Published by: Zee Team | Sep 28, 2023

VIEW ALL

Read Next Story