FIR याच अर्थ फर्स्ट इन्फॉरमेशन रिपोर्ट असा आहे.
चार्जशीट ही घटनेचा तपास पूर्ण झाल्यावर आरोपी विरुद्ध पुरावे मिळाल्यावर लिहिली जाते.
चार्जशीट ही पुरावे आणि आरोपी यांच्याबाबत सांगताना न्यायालयात दाखल केली जाते.
कोणताही अपराध घडल्यावर ही अपराधाबाबत माहिती नोंदवण्याची पहिली स्टेप आहे.
चार्जशीट हा लास्ट रिपोर्ट असतो जो तपास केल्यावर न्यायालयात पोलिसांद्वारे दिला जातो.
FIR गुन्हा घडल्यावर लगेचच नोंदवला जातो.
चार्जशीट ही केवळ पोलीस स्टेशन इंचार्ज किंवा पोलीस अधिकारीच तयार करू शकतात.
FIR मध्ये गुन्ह्याच्याबाबत सांगितले जाते. यात गुन्हा घडला त्याचे ठिकाण, वेळ आणि गुन्ह्याशी निगडित सर्व गोष्टी लिहिल्या जातात.