जांभूळ या फळाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? नाव ऐकताच बसेल धक्का

Dakshata Thasale
May 11,2025

आपल्या जीवनात भाषा आणि शब्दांना अधिक महत्त्व आहे.


अनेक भाषा पृथ्वीवर बोलल्या जातो. यामध्ये लाखो शब्दांचा उच्चार केला जातो.


वेगवेगळ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बोलीभाषेत वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला जातो.


काही भाषांमध्ये असे शब्द आहेत जे फक्त त्याच भाषेत उच्चारले जातात.


एकेकाळी संस्कृत भाषा आणि त्याच्या शब्दांचा सर्रास वापर केला जात असे.


संस्कृत भाषेतील काही शब्दांचा आजही वापर केला जातो.


संस्कृत भाषेत जांभूळ या शब्दाला काय म्हटलं जातं ते आपण पाहणार आहोत.


जांभूळ या फळाला 'जम्बू फळ' किंवा 'महाफल 'म्हणून संबोधतात.


तसेच जांभळाला जम्बुल असं देखील संबोधलं जातं.

VIEW ALL

Read Next Story