भारतात अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलं आहे. त्याकाळात भारताला विविध नावांनी संबोधित केले जात होते.

तुम्हाला हे माहितीये का भारत या देशाला अनेक नावांनी ओळखले जाते.

जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष ही देखील भारताची नावं आहेत.

हिंद, हिंदुस्थान आणि इंडिया, या नावांनीही भारताला ओळखले जाते

अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त अशी एकूण 9 नावं भारताची आहेत.

भारताला ही नावे देण्यामागेही अनेक कारणे आहेत. जसं सिंध नदी किनारे वसलेल्या असल्याने हिंद हे नाव पडले

त्याचपद्धतीने भारताच्या प्रत्येक नावामागे इतिहास आहे.

VIEW ALL

Read Next Story