भारतातील 'हे' एकमेव शहर जे एक-दोन नाही तर आहे तीन राज्यांची राजधानी!

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

भारतामध्ये असे एक शहर आहे जे एकाच वेळी तीन राज्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

हे शहर म्हणजे चंदीगड!

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

यासोबतच ते स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश (Union Territory) म्हणूनही कार्य करते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

म्हणजेच, ते तीन प्रशासकीय यंत्रणांचे केंद्र आहे- पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

भारताच्या फाळणीनंतर पंजाबची नवीन राजधानी निर्माण करण्याचा निर्णय झाला.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

1966 मध्ये पंजाबचे विभाजन होऊन हरियाणा राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी चंदीगडला हरियाण्याचीही राजधानी करण्यात आले.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 17, 2025

VIEW ALL

Read Next Story