भारतामध्ये अनेक नद्या पर्वत, डोंगर किंवा हिमनदीतून उगम पावतात.
पण एकमेव नदी अशी आहे जी विहिरीतून (कूपातून) उगम पावते.
ही नदी म्हणजे चंभळ नदी.
चंबळ नदीचा उगम मध्यप्रदेशातील माणपुर (इंदौरजवळ) येथील ‘जन्मकुंड’ नावाच्या प्राचीन विहिरीतून होतो
इतर नद्या जशा बर्फ, डोंगर किंवा तलावातून सुरू होतात, तशी ही नदी एका विहिरीतून सुरू होत असल्यामुळे तिचा उगम अतिशय वेगळा मानला जातो.
ही नदी मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश अशा तीन राज्यांतून वाहते.
चंबळ नदीला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातूनही मोठे महत्त्व आहे.