उंच इमारतींच्या वर लाल दिवे का लावले जातात? कारण जाणून वाटेल आश्चर्य

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

रात्रीच्या वेळी उड्डाण करणाऱ्या विमानांना उंच इमारती दिसत नाहीत. त्यामुळे या लाल दिव्यांमुळे इमारती स्पष्टपणे दिसतात आणि अपघात टाळले जातात.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

जेव्हा इमारती 200 फूट (सुमारे 60 मीटर) पेक्षा उंच असतात, तेव्हा त्या ‘Obstruction’ म्हणजे अडथळा मानल्या जातात. त्यामुळे त्या इमारतींवर लाल दिवे लावणे बंधनकारक असते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

DGCA (Directorate General of Civil Aviation) आणि आंतरराष्ट्रीय हवाई सुरक्षा संस्था यांच्यानुसार, ठराविक उंचीच्या वर असलेल्या संरचनांवर रेड लाइट बसवणं बंधनकारक आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

अंधारातही हे लाल दिवे विमानचालकांना लांबूनच इशारा देतात की पुढे काही उंच अडथळा आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

धुके, पाऊस, धूळ किंवा कोसळणाऱ्या पावसात लाल दिवे अधिक स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे विमानांना दिशा समजते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

शहरांमधील उंच इमारतींवर लावलेले हे दिवे नेव्हिगेशन सिस्टीमसाठी ‘मार्किंग पॉइंट’सारखे काम करतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

फक्त उंच इमारती नाही, तर मोबाइल टॉवर, इलेक्ट्रिक टॉवर, क्रेन यांवरही हे दिवे लावले जातात, जेणेकरून आकाशातील वाहनांना अडथळे स्पष्ट दिसतील.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 08, 2025

VIEW ALL

Read Next Story