सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा काय आहेत आजचे दर ?

Published by: Zee Team | Jan 06, 2024

आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,780 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

तर चांदी 72,650 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,448 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,670 प्रति 10 ग्रॅम आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,448 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये असेल.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,448 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये इतका असेल.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,448 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 62,670 रुपये आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

VIEW ALL

Read Next Story