मुलींना लग्नासाठी हवा असतो 'असा' मुलगा!, तुमच्या हे गुण आहेत का?

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

अशी मुले जी प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात. त्यामागच्या भावना समजून घेतात.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

कोणत्याही स्थितीत दुसऱ्या महिलेकडे वाईट नजरेने पाहत नाहीत. सिरीयस कमिटमेंटला घाबरत नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

प्रत्येक कामात पार्टनरला मदत करतात. किचनमधील कामात मदत करतील.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

आपल्या करिअरसोबत पार्टनरची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारा मुलगा लग्नासाठी परफेक्ट वाटतो.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

प्रत्येकवेळी पार्टनरचे मत विचारत घेणारा. खुलेपणाने आपले मुद्दे मांडणारा मुलगा.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

आपल्या परिवारासोबत पार्टनरचा परिवार आणि मित्रांना किंमत देणे.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

अशी मुले जी फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं करतात. ज्यांच्यावर कोणतं कर्ज नसतात.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणा. रोमॅन्टिक असणारा.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

रागावर कंट्रोल करणारा मुलगा. कोणत्याही स्थितीत उद्धट न वागणारा मुलगा.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

सेन्स ऑफ ह्युमर चांगला असणारी, तसेच मस्करी करताना नात्याची सीमा न ओलांडणारी मुलं मुलींना आवडतात.

Published by: Pravin Dabholkar | Apr 14, 2024

VIEW ALL

Read Next Story