रिकव्हरी ई-मेल ला रिप्लाय करायला विसरू नका

पण गूगल कडून तुम्हाला आधी रिकव्हरी ई-मेल येईल जर तुम्हाला अकाउंट ला वाचवायचे असेल तर त्या मेल ला रिप्लाय करायला विसरू नका.

एकदाच वापरलेली खाती होणार डिलिट

म्हणूनच गुगल त्याची टप्प्याटप्प्याने हि संपूर्ण प्रक्रिया राबवेल. सर्व प्रथम ती खाती डिलीट केली जातील जी एकदाच वापरली गेली होती.

Gmail खात्यासाठी २ स्टेप Verification अनिवार्य

गुगलने 2021 मध्येच प्रत्येक Gmail खात्यासाठी २ स्टेप Verification अनिवार्य केले होते. गूगल च्या म्हणण्यानुसार Inactive Gmail अकाउंट्स ची संख्या ऐकून अकाउंट्स च्या १०% टक्के आहे. म्हणून हॅकर्स सहजपने पणे तुमचा गोपनीय माहिती चोरू शकतात.

कोणते गूगल अकाऊंट कायमचे होईल बंद

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या Google अकाउंट वर गेल्या दोन वर्षांत एकदाही लॉग इन केले नसेल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत तुमचे गूगल अकाऊंट कायमचे बंद होईल.

दोन वर्षांपासून निष्क्रिय Google Accounts कायमची बंद

गुगलच्या वरिष्ठ आणि विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गूगल कंपनी अशी खाती कायमची बंद करणार आहे जी गेल्या दोन वर्षांपासून निष्क्रिय आहेत.

या अकाउंट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद

ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.

तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे.

Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..

VIEW ALL

Read Next Story