खरंच 22 सप्टेंबरनंतर गॅस सिलेंडर स्वस्त होणार?

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

जीएसटी

जीएसटी परिषदेच्या हल्लीच झालेल्य़ा एका बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिथं दैनंदिन वापरातील कैक वस्तूंचे दर कमी होणार असल्याचे सूतोवाचही करण्यात आले.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

प्रश्न

आता सामान्य नागरिकांना याच संदर्भात आणखी एक प्रश्न पडत आहे, तो म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरबाबतचा.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

एलपीजी

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो अशा स्थितीत दरवाढ किंवा घट केल्यास त्याचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर होणार.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

वापर

शिवाय कमर्शियल एलपीजीचा वापर हॉटेल, रेस्तराँ आणि इतर व्यावसायिक कारणांनीही केला जातो.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

घरगुती वापर

घरगुती वापरातील सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

18 टक्के जीएसटी

उलटपक्षी व्यावसायिक वापरातील सिलेंडरवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. थोडक्यात तूर्तास सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

मासिक बदल

दर महिन्याला होणाऱ्या महत्त्वाच्या बदलांअंतर्गत मात्र सिलेंडरच्या दरांमध्ये किरकोळ बदल दिसू शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Sep 19, 2025

VIEW ALL

Read Next Story