आठवडाभरासाठी 7 इंडियन ब्रेकफास्ट आयडीया

Pravin Dabholkar
Feb 12,2024

ओट्स इडली

स्टिम इडली ओट्स आणि नारळाच्या चटणीसोबत देऊ शकता.

कांदेपोहे

शेंगदाणे, कोथिंबरी, कडिपत्ता असा तडका असलेली कांदेपोहेची डिश सकाळच्या नाश्त्याला चांगला पर्याय आहे.

व्हेजिटेबल उपमा

विविध भाज्यांचा वापर करुन बनवलेला उपमा नाश्त्यासाठी पौष्टीक पर्याय आहे.

मूग डाळ चिला

मूग डाळीचा वापर करुन बनवलेला चिला गोड चटणीसोबत चवदार लागतो.

पराठा

गरमागरम पराठा लोणच्यासोबत नाश्त्याला खाता येऊ शकेल.

कडधान्याचं सलाड

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मूगसहित वेगवगेळी कडधान्य यासोबत चाट मसाला आणि लिंबू सरबत हा एक उत्तम पर्याय आहे.

रागी डोसा

रागी डोसा सोबत सांबर आणि नारळाची चटणी हे नाश्त्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन ठरेल.

सॅंडविच

ब्रेडमध्ये उकडलेले बटाटे, टॉमेटो, कांद्याचे स्लाइस..सोबत चाट मसाला आणि चटणी असा सॅंडविचचा पर्याय नाश्त्यासाठी कधीही बेस्ट ठरतो.

VIEW ALL

Read Next Story