महाभारतातील शकुनी हे पात्र तर सर्वांनाच माहिती आहे.
शकुनी हे खलनायक म्हणून पात्र सांगण्यात येतेय. शकुनीमुळंच महाभारत घडलं
शकुनी गांधार साम्राज्याचा राजा होते व कौरवाचे मामा होते
तुम्हाला माहितीये का शकुनीचे मंदिरदेखील आहे, तिथे त्यांचे पूजन केले जाते
शकुनीचे मंदिर केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यातील पवित्रेश्वरम नावाच्या ठिकाणी आहे
ही तिच जागा आहे जिथे शकुनीने भगवान शिवाची तपस्या केली होती
या मंदिराचे कामकाज कुरुवा समाज करतो. ते शकुनीला खलनायक नाही, तर एक सन्मानित व्यक्ती मानतात
येथे दरवर्षी मलक्कुडा महोत्सव साजरा केला जातो. जिथे शकुनीची पूजा केली जाते