'या' गावात महिला 5 दिवस राहतात विना कपड्यांच्या; पण का?

Published by: Zee Team | Jun 06, 2024

तुम्ही अनेक गावांच्या प्रथा परंपरा ऐकल्या असतील.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

पण आज ज्या गावाबद्दल जाणून घ्याल ते कदाचित तुम्ही ऐकले नसेल.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

हे जाणून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

असे एक गाव आहे जिथे महिला विना कपड्याच्या राहतात.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

येथे वर्षातून 5 दिवस महिला विना कपड्यांच्या राहतात.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

हिमाचल प्रदेशमध्ये हे गाव आहे.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटीमध्ये पिणी नावाचं गाव आहे.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

या गावात अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरु आहे.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

श्रावण महिन्यात ही प्रथा पाळली जाते. या महिन्यातील 5 दिवसात कोणताही बाहेरचा इसम गावात येऊ शकत नाही.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

या परंपरेचे पालन केले नाही तर महिलेसोबत काहीना काही वाईट होते असे मानतात.

Published by: Zee Team | Jun 06, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही)

Published by: Zee Team | Jun 06, 2024

VIEW ALL

Read Next Story