राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून नव्याने GR काढण्यात आला आहे.
कर्नाटकची राज्य भाषा कन्नड आहे.
तेलंगणाची अधिकृत राज्यभाषा तेलगू (Telugu) आहे. तेलंगणामध्ये सुमारे 75 टक्के लोक तेलुगू बोलतात,
आंध्र प्रदेश राज्याची अधिकृत आणि सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा तेलुगु आहे.
तामिळनाडूमध्ये तमिळ ही अधिकृत भाषा आहे. राज्याची ओळख आणि संस्कृती दर्शवण्यासाठी तमिळ भाषेचा वापर केला जातो.
केरळ भारतातील सर्वात साक्षर राज्य आहे. केरळ राज्याची राज्यभाषा मल्याळम आहे.
गुजरात राज्याची अधिकृत भाषा गुजराती आहे.