‘या’ हिंदू राजाला होत्या 4 मुस्लिम बायका; त्याचं नाव ऐकून मुघलांना सुटायचा घाम
इतिहासात असे अनेक राजे आहेत, जे त्यांच्या शौर्यामुळे ओळखली जातात.
असाच एक हिंदू राजा होता, ज्याचं नाव ऐकताच मुघल थरथर कापत होते.
आज आपण याच राजाबद्दल जाणून घेणार आहोत.
आम्ही ज्या राजाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव राणा सांगा होतं.
राणा सांगा यांनी चार मुस्लिम मुलींशी विवाह केला होता. त्यातील एक मेरूनिसा ही सेनापतीची मुलगी होती.
राणा सांगा हा एक अद्वितीय योद्धा होता. असं म्हणतात त्याला युद्धात आयुष्यात 80 हून अधिक जखमा झाल्या होत्या.
राणा सांगा यांचं शत्रूही त्यांच्या शौर्याने प्रभावित झाले होते. राणा एकट्याने अनेक सैनिकांशी दोनहात करायचा.
बाबरने त्याच्या आत्मचरित्र बाबरनामामध्ये राणा सांगाची प्रशंसा केली आहे.