कोंबडादेखील हवेत उडतात.
पण कोंबडा काही वेळच हवेत राहिलेला तुम्ही पाहिला असेल.
कोंबडा कोणत्या प्रजातीचा आहे यावर ते ठरते.
कोंबडा जास्त उंच ऊडू शकत नाही.
कोंबडा काही फूट उंच उडू शकतो.
यानंतर कोंबडा जमिनीवर पुन्हा खाली येतो.
एक कोंबडा किती वेळ हवेत उडू शकतो? असा प्रश्न पडतो.
कोंबड्याची सर्वात मोठी उडी 13 सेकंदाची असू शकते.