भारताने आत्तापर्यंत किती जणांना अंतराळात पाठवले?

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

भारताने अलीकडेच अंतराळ दिन साजरा केला.

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

पण तुम्हाला माहितीये का आत्तापर्यंत भारताने किती जणांना अंतराळात पाठवलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे एकमेव भारतीय आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

128 वे अंतराळात जाणारे मानव ते ठरले होते.

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

1984मध्ये रशियाच्या सोयूझ टी 11 या रॉकेटमधून ते अंतराळात गेले होते

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

तर, अमिरेकेने आत्तापर्यंत 379 जणांना अंतराळात पाठवलं असून रशियाने 128 जणांना पाठवलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 25, 2024

VIEW ALL

Read Next Story