भारतात सोन्याची एकूण 8 मंदिरे आहेत. पहिले 1577 मध्ये अमृतसर येथे बांधण्यात आलेले पहिले सुवर्ण मंदिर.
दुसरे वेल्लोर येथील श्री लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिर.
तिसरे काशी विश्वनाथ मंदिर. ज्याचे तीन घुमट सोन्याचे आहेत.
सोमनाथ मंदिर हे चौथे आहे. जिथे सर्व भाग सोन्याने मढवलेले आहेत.
पाचवे मंदिर हे सोन्याच्या खजिन्यासाठी ओळखले जाते. ज्याचे नाव पद्मनाभस्वामी असे आहे.
सहावे कालीघाट मंदिर आहे. माँ कालीचा मुकुट 50 किलो 24 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आला आहे.
सातवे कामाख्या मंदिर, जेथील घुमट हे 19 किलो सोन्याने मढवलेले आहे.
आठवे व्यंकटेश्वर मंदिर, जिथे भगवान व्यंकटेश्वराची 8 फूट उंच मूर्ती आहे.