ताजमहाल हा 7 आश्चर्यांपैकी एक आहे.
आपल्या पैकी अनेकांनी ताजमहाल पाहिला आहे तर काहींना ताजमहालचं सौंदर्य पाहण्याची इच्छा आहे.
ताजमहालविषयी अनेक गोष्टी माहित असल्या तरी तो दिवसातून किती वेळा रंग बदलतो हे तुम्हाला माहितीये का?
अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल.
ताजमहालचा रंग सकाळी गुलाबी असतो.
ताजमहालचा रंग दुपारी पांढरा दिसतो.
जर संध्याकाळच्या वेळी बोलायचं झालं तर सोनेरी दिसतो. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)