स्टोअर स्टाफ की कॅशियर? DMart मध्ये कोणाला जास्त पगार?

Soneshwar Patil
Jun 07,2025


सर्वात स्वस्त वस्तू देणारा आणि अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेला व्यवसाय म्हणजे DMart.


DMart मध्ये ग्राहकांना दररोज नवनवीन वस्तू त्याही स्वस्त दरात खरेदी करता येतात.


मात्र, हा व्यवसाय लोकप्रिय होण्यामागे तेथील कर्मचाऱ्यांचा देखील हाथ आहे.


त्यामुळे तिथे राबत असणार्‍या DMart च्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ज्यामध्ये सेल्स असोसिएट आणि कॅशियरला मासिक 12 ते 14 हजार रुपये पगार मिळतो.


स्टोअर स्टाफ आणि रिटेल असिस्टंटला 10 ते 14 हजार रुपये. तर सुपरवायझर आणि सेक्शन हेडला 18 ते 25 हजार रुपये इतका पगार मिळतो.


असिस्टंट स्टोअर मॅनेजर आणि Deputy मॅनेजरला 30 ते 52 हजार रुपये इतका पगार मिळतो.

VIEW ALL

Read Next Story