NASA सुनीता विलियम्स यांना किती पगार देते?

Soneshwar Patil
Mar 16,2025


भारतीय वंशाची महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स या 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत.


सुनीता विलियम्स आणि बुच फक्त 8 दिवसांसाठी अंतराळात गेले. पण अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्या तिथेच अडकल्या आहेत.


त्यानंतर त्यांच्या परतीसाठी क्रू-10 मिशन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे त्या 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येतील असं म्हटलं जात आहे.


नासाने एलन मस्क यांची कंपनी Spacex ला सुनीता आणि बुच यांना परत आणण्याची जबाबदारी दिली आहे.


सुनीता विलियम्स या नासाच्या सर्वात सक्षम अंतराळवीरांपैकी एक आहेत. त्यांना या आधारावर पगार मिळतो.


फायनान्शियल एक्सप्रेसनुसार, सुनीता विलियम्स यांचा पगार 1.26 कोटी रुपये असू शकतो.

VIEW ALL

Read Next Story