अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासाठी किती सोनं वापरलं आहे? कधी विचारही केला नसेल

Published by: Zee Team | May 22, 2025

अमृतसरमधील गोल्डन टेम्पल म्हणजेच सुवर्ण मंदिराचं नाव ऐकलेलं नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे.

Published by: Zee Team | May 22, 2025

पण या मंदिरासाठी किती सोनं वापरण्यात आलं हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Zee Team | May 22, 2025

अमृतसरमधील गोल्डन टेम्पलसाठी तब्बल 750 किलो सोनं वापरण्यात आलं आहे.

Published by: Zee Team | May 22, 2025

हे सुवर्ण मंदिर 24 कॅरेट सोन्यापासून तयार केलं आहे, जे सर्वात शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं.

Published by: Zee Team | May 22, 2025

या सुवर्ण मंदिराला श्री हरमंदिर साहिब यांच्या नावानेही ओळखलं जातं.

Published by: Zee Team | May 22, 2025

फक्त शीखच नव्हे तर सर्व धर्माच्या लोकांचं आस्थेचं प्रतीक म्हणूनही सुवर्ण मंदिर ओळखलं जातं.

Published by: Zee Team | May 22, 2025

या गुरुद्वाराची पहिली वीट श्री गुरु रामदास यांनी इ.स 1577 मध्ये रचल होती.

Published by: Zee Team | May 22, 2025

अमृतसरचा हा गुरुद्वारा 400 वर्षं जुना आहे.

Published by: Zee Team | May 22, 2025

या गुरुद्वाराजवळ असणाऱ्या तलावाला अमृत तलाव म्हणूनही ओळखलं जातं.

Published by: Zee Team | May 22, 2025

येथे जगातील सर्वात मोठं लंगर होतं.

Published by: Zee Team | May 22, 2025

VIEW ALL

Read Next Story