अंतराळात जाणाऱ्यांच्या शरिरात नेमके काय बदल होतात?

आपण जेव्हा उष्ण ठिकाणाहून बर्फाळ शहरात जातो, तेव्हाही शरिरात अनेक बदल जाणवतात. तर मग जेव्हा अंतराळवीर अंतराळात जातात तेव्हा त्यांच्या शरिरात बदल होतात का?

याचं उत्तर हो असंच आहे. अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांच्या शरिरात काही बदल होतात.

द्रव पदार्थ हे पायापासून डोक्याच्या दिशेने वाहतात.

अंतराळात गेल्याने अंतराळवीरांच्या शरिरात रक्ताची कमतरता निर्माण होते.

चेहऱ्यात बदल

डोळ्यांवर प्रभाव

हाडांमध्ये बदल

उंचीत वाढ

स्नायू आकुंचन पावणे

कँसरचा धोका

डीएनएत बदल

VIEW ALL

Read Next Story