WhatsApp वरुन LPG सिलेंडर बूक कसा करायचा? जाणून घ्या Step by Step

Published by: Zee Team | Jun 22, 2023

ग्राहकांसाठी बुकिंग प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न

या नव्या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांची एलपीजी सिलेंडर बुकिंग प्रक्रिया सोपी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

सध्या सिलेंडर बूक करण्यासाठी इतर अनेक पर्याय

ग्राहक सध्या एलपीजी गॅस सिलेंडर बूक करण्यासाठी गॅस एजन्सीच्या क्रमांकावर किंवा त्यांच्या एजन्सीला किंवा वितरकाला कॉल करून किंवा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बूक करतात.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

पण आता WhatsApp चाही पर्याय

पण आता मात्र ते कंपनीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर संदेश पाठवून सिलिंडर बूक करू शकता. बुकिंग कसं करायचं ते समजून घ्या...

Published by: Zee Team | Jun 22, 2023

Indane च्या ग्राहकांसाठी

तुम्ही Indane चे ग्राहक असल्यास, तुम्ही LPG सिलेंडर बूक करण्यासाठी 7718955555 या नवीन क्रमांकावर कॉल करू शकता.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

7588888824 वर मेसेज पाठवा

तुम्ही व्हॉट्सअॅप अॅपद्वारेही बुकिंग करू शकता. WhatsApp मेसेंजरवर, REFILL टाइप करा आणि 7588888824 वर पाठवा.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

मोबाइल कंपनीकडे नोंदणीकृत असणं महत्त्वाचं

ग्राहक फक्त कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवरून संदेश पाठवू शकेल.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

HP Gas Cylinder

तुम्हाला एचपी गॅस सिलिंडर बुक करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅप वरुन 9222201122 क्रमांकावर मेसेज करू शकता. तुम्हाला BOOK टाइप करून या क्रमांकावर पाठवावे लागेल.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

इतर माहितीही मिळवू शकता

तुमचा एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, एलपीजी सबसिडी यासह इतर अनेक सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी देखील हा नंबर वापरला जाऊ शकतो.

Published by: Zee Team | Jun 22, 2023

VIEW ALL

Read Next Story