खिशात ठेवलेली नोट खरी आहे की खोटी, कसं ओळखाल?

अनेकदा आपल्याकडे खोटी नट येते

खोटी नोट हाती आल्यावर आपलं नुकसान होतं.

अनेकदा आपल्याला खरी-खोटी नोट समजत नाही. ती कशी ओळखाल

RBI च्या माहितीनुसार, एका व्यवहारात चार खोट्या नोटा सापडतात. नोडल बँक अधिकरानुसार पोलिसांमध्ये तक्रार करु शकतात.

जर पाच खोटा नोटा सापडल्या तर नोडल बँक अधिकाऱ्यांना पोलिसांना सांगणे बंधनकारक आहे.

नोटाच्या उजव्या आणि खालच्या बाजूला हिरव्या पट्टीच्या थोड्यावर थोडं वर दोन रंगांमध्ये 500 रुपये असं लिहिलेलं असतं.

खऱ्या नोटेवर देवनागरी लिपीमध्ये 500 रुपये लिहिलेलं असतं.

महात्मा गांधीजींचा फोटो नोटेवर असेल. आणि यामध्ये मायक्रो लेटर्समध्ये भारत आणि इंडिया लिहायला हवं.

नोट थोडी खाली केल्यावर त्यामधील धाग्याचा रंग हा हिरव्यावरुन निळा होतो.

RBI गवर्नरच्या स्वाक्षरीसोबत नोटेच्या उजव्या बाजूलाअ अशोक स्तंभ असते.

VIEW ALL

Read Next Story