काळी पडलेली कढई 'या' सीक्रेट ट्रिकनं मिनिटांमध्ये कराल साफ

Diksha Patil
May 18,2025


अनेकदा जेवण बनवताना जर दुर्लक्ष झालं तर कढई जळते.


अशा वेळी ही कढई कशी साफ करायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला जाणून घेऊया टिप्स.


जळालेली कढई अदगी सोप्या पद्धतीनं साफ करण्यासाठी विनेगरचा वापर करा.


बेकिंग सोड्याच्या मदतीनं कढई पटकन साफ करू शकतात.


पांढऱ्या डिटर्जेंट पाउडरमध्ये बेकिंग सोडा मिळवून काळी पडलेली कढई साफ करू शकतात.


लिंबू आणि मीठ मिळवून जळालेली कढई मिनिटांमध्ये साफ होईल.


जळालेली कढई मिनिटांमध्ये साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकते.

VIEW ALL

Read Next Story